उत्तर:- 1. पदवी / पदविकाप्रमाणपत्र / मार्कशिट:-
 

          2. सर्वसामान्य रहिवासाचा पुरावा:- 1. आधारकार्ड 2. पासपोर्ट 3. मतदार ओळखपत्र(EPIC) 4.चालू विज देयक 5. चालू मालमत्ता           कर भरणा पावती 6.चालू पाणीपट्टी पावती, वाहन चालक परवाना इ.

          3. अर्जावर विहीत जागेत पासपोर्ट साईज 1 फोटो आवश्यक.

उत्तर:- 1. साक्षांकन करणे कामी:-  

(अ) तहसिलदार / नायब तहसिलदार / गटविकास अधिकारी,

(ब) शासकीय पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य;

(क) सह गटविकास अधिकारी;

(ड) नगरपालिका / नगरपंचायतींचे मुख्याधिकारी,

(इ) संबंधीत जिल्ह्याचे सर्व राजपत्रित अधिकारी

2. समक्ष अर्ज दाखल करित असल्यास पदनिर्देशित अधिकारी / अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांनी मुळ कागद पत्रे पाहून प्रमाणित करणे.

उत्तर :- होय , पदनिर्देशित अधिकारी, Click here ( सोबत जोडलेल्या प्रथम अनुसूचीनुसार ) यांचे कडे टपालाद्वारे अथवा समक्ष अर्ज व सत्यप्रत कागदपत्रे जमा करावे.
उत्तर :- नाही, तथापि , कुटुंबातील सदस्यांपुरते एकत्रित अर्ज दिले जाऊ शकतात. तसेच एकाच कार्यालयात / संस्थेत काम करणाऱ्या पात्र व्यक्तिचे अर्ज संबंधित कार्यालय / विभाग प्रमुख पद निर्देशित अधिकारी यांचेकडे एकत्रितरित्या पाठवू शकतात.
उत्तर:- 1. सबंधित मतदार संघाचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

2. दि. 1 नोव्हेंबर 2019 (अर्हता दिनांका पुर्वी) मागील किमान 3 वर्षापुर्वी भारतातील कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर किंवा त्याच्याशी समकक्ष अर्हता हवी( 1 नोव्हेंबर 2016) पुर्वीची पदवी / पदविका प्रमाणपत्र

उत्तर :- भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 20 नुसार आज रोजीचे वास्तव्याचे, राहणे खाणे, झोपणेचे ठिकाण
उत्तर :- एकाच कार्यालयात / संस्थेत काम करणाऱ्या पात्र व्यक्तिचे अर्ज संबंधित कार्यालय / विभाग प्रमुख पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे एकत्रितरित्या पाठवू शकतात.
उत्तर :- अर्हता दिनांक 1 नोव्हेंबर 2019 पुर्वी किमान 3 वर्षे पदवीचा निकाल घोषित किंवा प्रसिध्द केलेला असावा.( म्हणजे 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी )
उत्तर :- मतदार नोंदणी अधिकारी यांनी घोषित केलेनुसार पदनिर्देशित अधिकारी (उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी / तहसिल कार्यालय( निवडणूक शाखा)येथे समक्ष अथवा टपालाद्वारे अर्ज देवू शकता. Click here
उत्तर:- होय, शासनाने निवडणूक आयोगाच्या संमतीने अधिसूचित केलेल्या अदययावत यादीमधील समकक्ष अर्हता आवश्यक आहे. सोबत यादी ( Annexure-XXV) Click here
उत्तर :- पदवीधर व शिक्षक दोन्ही मतदारसंघात नाव नोंदणी करणेची अर्हता प्राप्त असल्यास दोन्ही ठिकाणी मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र अर्ज केले जाऊ शकतात. तथापि, एकाच मतदारसंघात किंवा एकाच वेळी दोन पदवीधर / शिक्षक मतदारसंघात एकपेक्षा अधिक वेळा नाव नोंदविणे हा गुन्हा असून त्याबाबत शिक्षेची तरतूद आहे.
उत्तर :- नाही, सदर मतदार यादी पुर्णत: नव्याने (de-novo)तयार केली जात असून त्यामुळे नवीन अर्जासह सर्व पुरावे देणे आवश्यक आहे.
उत्तर:- विवाहित महिलांचे लग्नापूर्वीचे शिक्षण वडिलांच्या नावाने झालेले असते तर लग्नानंतर कागदोपत्री पतीच्या नावाच्या नोंदी केलेल्या असतात.अशासाठी महिलांना मॅरेज सर्टिफिकेट (विवाह नोंदणी प्रमाणपत्र/दाखला) किंवा लग्नानंतरचे आधारकार्ड किंवा पॅनकार्ड
उत्तर:- 1. टोल फ्री क्रमांक - 1950

2. संबंधित तहसिल कार्यालय( निवडणूक शाखा ) या ठिकाणी चौकशी करु शकता.