आरक्षण अधिनियम 2018 नुसार भरती प्रक्रिया राबविण्याबाबत.

  • सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदूंनामावली शासन निर्णय दि. 27/02/2024
  • शासन निर्णय क्रमांक बीसीसी/2024/प्र.क्र.75/16-क, दि. 27 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहितकरण्यात आली आहे. तरी त्याप्रमाणे आपल्या कार्यालयाचे बिंदुनामावली नोंदवही तयार करुन पडताळणीसाठी या कार्यालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी