मतदारांना आवाहन

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना आवाहन करणेत येते की, पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघा साठी मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दिनांक १/१२/२०२० राजी मतदान स.८.०० ते सायंकाळी ५.०० पर्यत होणार आहे. या दिवशी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे . पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी खालील संकेतस्थळ व लिंकचा वापर करावा.

http://pune.gov.in

http://103.23.150.139/GTSearch2020/

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी विशेष नैमित्तिक राजा मंजूर करण्याबाबत शासन निर्णय

श्री सौरभ राव IAS

डॉ. अनिल रामोड IAS

COVID 19 Coronavirus updatesशिक्षक FAQ